प्रवास आपला नवनिर्मितीचा ..प्रवास हा ध्येयाचा ..



प्रवास आपला नवनिर्मितीचा ..प्रवास हा ध्येयाचा ..

आपल्या सर्व परिवारास सस्नेह नमस्कार ,गेल्या ७ वर्षाहून ही अधिक काळापासून आपण वेगवेगळ्या माध्यमातून संपर्कात आहोत.

२०१० मध्ये फेसबुक पेज च्या माध्यमातून सुरु झालेला प्रवास आज संकेतस्थळ ,कृष्णाकाठ फौंडेशन,कृष्णाकाठ दिनदर्शिका,विश्वसंवाद ई मॅ‍गझिन पर्यंत पोहचला आहे.

याच सर्वात जास्त श्रेय तुम्हाला आहे ज्यांनी प्रत्यक्ष ,अप्रत्यक्ष या साठी आपल्या सदिच्छा दिल्या.

www.Youtube.com/c/ThoughtsExpress

याच प्रवासात पुढे जात असताना आपण आपल्या विचारांना अधिकाधिक मित्रपरिवारा पर्यंत पोहचता यावे म्हणून "THOUGHTS EXPRESS" या यूट्युब चॅनेल ची सुरवात केली आहे.

आपला स्नेह ,सहकार्य आहेच ,आपल्या याही उपक्रमाला मनापासून

Post a Comment

0 Comments